महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील Coaching संस्थांसाठी सुवर्णसंधी

अर्थसेतु – तुमच्या कौशल्याला एका नव्या उंचीवर नेणारा सेतू!

शासनमान्य प्रशिक्षण योजनांमध्ये सहभागी व्हा आणि विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर स्वतःचा व्यवसायही वाढवा !

अर्थसेतूचे उद्दिष्ट:

अर्थसेतु, ही एक मुंबईस्थित प्रतिष्ठित शैक्षणिक व कौशल्य विकास संस्था आहे. अर्थसेतू हि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थांसोबत partnership करू इच्छिते.
 
अर्थसेतूचे ध्येय म्हणजे शासनाच्या विविध कोचिंग योजनांअंतर्गत विद्यार्थी, युवक आणि व्यावसायिकांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच दर्जेदार प्रशिक्षण देणे !

A close-up of a man's thumbs up gesture, symbolizing success and agreement.

माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रशिक्षण (IIT, JEE, NEET)

परदेशी शिक्षण परीक्षा – GRE, IELTS, TOEFL, GMAT

स्पर्धापरीक्षा तयारी – MPSC, UPSC, SSC, बँकिंग, पोलीस, इत्यादी

MBA प्रवेश परीक्षा प्रशिक्षण (CET)

युवकांसाठी Soft Skills प्रशिक्षण: Communication Skills, Personality Development, Public Speaking, Strategic Thinking

अर्थसेतूसोबत Partnership का करावी?

अर्थसेतुमार्फत आम्ही आपल्या संस्थेकडे विद्यार्थी पाठवू तसेच, आपण स्वतः देखील विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकता.
 हे फ्रँचायझी मॉडेल नसून स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मार्ग आहे! 
Arthsetu चे Partner म्हणून, आपण उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण आणि सुविधा प्रदान करू शकता.

एखाद्या योजने अंतर्गत प्रशिक्षण बॅचेस या तुमच्या संस्थेला दिल्या जातील

तुम्ही संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या, अर्थसेतु गुणवत्ता आणि शासनासोबतचा समन्वय पाहते.

 प्रत्येक बॅचनुसार तुम्हाला थेट मानधन दिले जाते.

ही Scheme सोप्या, पारदर्शक आणि दीर्घकालीन Partnership साठी उपयुक्त आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील संस्था

कौशल्यविकास केंद्रे

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील संस्था

शैक्षणिक NGO / ट्रस्ट

अर्थसेतू सोबत Partnership चे  फायदे:

अर्थसेतु सोबत अधिकृत प्रशिक्षण भागीदार म्हणून मान्यता
शासनाच्या योजनांमध्ये तुमचा थेट सहभाग
को-ब्रँडिंग आणि मार्केटिंग सहाय्यता
दीर्घकालीन व्यावसायिक partnership ची संधी
Project management soft skills, Hard skills vs soft skills in PM

 हि संधी ठरावीक कालावधीसाठीच मर्यादित आहे!

 आमच्याशी आजच संपर्क साधा आणि या Partnership विषयी अधिक माहिती जाणून घ्या.